Dictionaries | References

कसर

   
Script: Devanagari

कसर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो   Ex. कर्तव्यपालन में किसी प्रकार की कसर नहीं होनी चाहिए ।
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
See : हानि, विकार

कसर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. पागोट्या- चा रंग पुरतेपणीं गेला नाहीं कांहीं क0 आहे; ज्वर गेला परंतु कांहीं क0 राहिली. In some of its current applications it bears the sense of Excess or profit, and in others that of Deficiency or loss; occurring, in the first case, with such verbs as मिळणें, राहणें, येणें, निघणें, and in the second, with such as बुडणें, जाणें. Ex. दाहा तोळे सोनें घेऊन विकारी केली त्यांत मासाभर क0 राहिली; त्या रुपयांमध्यें क0 मिळाली; ह्या व्यापारामध्यें माझी क0 बुडाली; तू मोजण्यामध्यें क0 करूं नको. This equivocality, however, although contended for by the natives themselves, is only apparent; the just explication of the word being, as above, Lack or imperfection--i.e. shortcoming or remove from the fullness or perfectness contemplated. क0 काढणें therefore is To get out the deficit or deficiency of; i.e. to get or make, for a loss or lack in one business or thing, compensation or amends in another. 2 In accounts. A sum added to or subtracted from either side to make up a difference, or to make the totals agree. 3 Feverishness; faint febrile symptoms; whether as indicative of a fever approaching, or as the remnant of a fever removed. 4 Parsimonious clipping and cutting; retrenching, economizing: also clippings, savings, retrenchments. 5 By-gains, or illicit gains, ill-defined pickings. 6 Light fleecy clouds; the cirro-cumulus or mackerel sky. 7 A certain aquatic and esculent root. 8 A moth.

कसर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A moth. Deficiency. By-gains. Feverishness.
कसर काढणें, - काढूण देणें   To make up the deficiency.

कसर     

ना.  अपुरेपणा , उणीव , कच्चेपणा , कमतरता , चूक , त्रुटी , न्यूनता ;
ना.  बाकी , शिल्लक ( भरून काढायची ).

कसर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कागद किंवा कापड खाणारी एक कीड   Ex. कसर लागलेले कपडे उन्हात पसरून ठेव
noun  दोष किंवा त्रुटी   Ex. तुमच्या पाहुणचारात काही कसर उरली नाही.
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদোষ ত্রুটি
bdगेना गोरोन्थि
benদোষ ত্রুটি
gujખામી
hinकोर कसर
kanಕುಂದು ಕೊರತೆ
kasکٔمی پیٖشی
malതെറ്റുകുറ്റങ്ങള്
mniꯑꯋꯥꯠ ꯑꯄꯥ
nepहेलचेक्र्याइँ
oriତୃଟି
telపొరపాటు
urdکورکسر
See : कणकण, उणीव

कसर     

 स्त्री. १ न्य़ुनता ; उणीव ; कचीपणा ; अप्रेपणा ; चुक ( मापांत वजनांत काम पुरें करण्यांत , हिशेबांत इ० ). ' तुं मोजण्यामध्यें कसर करूं नको ' ( क्रि०राहणें ; येणें ; निघणें ). २ अंश ; लेश किंचित भाग ; थोडीशी बाकी . ' पागोट्याचा रंग पुरतेपणीं गेला नाहीं , कांही कसर आहे . ' ज्वर गेला परंतु कांही कसर राहिली आहे . ' ३ आधिक्य ; नफा ; फायदा . ' दहा तोळे घेऊन विक्रि केली त्यांत मासाभार कसर राहिली . ' त्या रुपयांत कसर मिळाली .' ह्या व्यापारामध्यें माझी कसर बुडाली .' ४ ( हिशेबांत ) दोन्हीं बाजूच्या बेरजा बरोबर होण्याकरितां कोनत्या तरी बाजूंतुन काढलेली किंवा मिळविलेली रक्कम . जमेंत कसर होऊन ....' रा . १०३४१ . ५ तापाची कणकण ; कडकी ( ताप येण्यापूर्वीची किंवा ताप गेल्यानंतरची ). ' सरदीची हवा यामुळें कसर येते .' ६ चिक्कुपणाची काट ; कपात . ७ अप्रामाणिक , अयोग्य मार्गानें मिळविलेला पैसा ; उपटेलेली रक्कम ; मधल्यामध्यें चावलेला पैसा ; लांच ; गैरवाजवी फायदा . ८ कागद किंवा कापड खाणारी एक कीड . ' कापड्यास कागदास , भातास पिठास तांदुळास वगैरेस खाणार्‍या कसरीच्या आळ्या भिन्न भिन्न जातींच्या असतात .' - प्राणिमो ११४ . ९ कर्टामत्तीचें व्याज ; जसजसें मुद्दल जमा होईल तसतसें त्यावरील व्याज बंद करण्याचा प्रकार . १० कामामध्यें कुचराई , चालढकल . ' कोणीहि लढाइमध्यें अणुमात्र कसर केली नाहीं .' ' आपला निरपेक्ष उत्तम सल्ला देण्यास कसर केली नाहीं .' - नि . ९९७ . ( अर . कस्त्र )
 स्त्री. विरळ ( कापूस पिंजल्यासारखे ) ढग ; मळभ ; अभ्रें .
पाण्यांत उप्तन्न होणारा खाण्याच्या उपयोगी एक प्रकारचा कंद .
०काढणें   क्रि . कमीपंणा भरुन काढणें ; एखाद्या धंद्यांत किंवा गोष्टीत भरुन काढणें .
०करणें   ( व .) १ काटकसर करणें २ ज्वंरांश येणें .
०येणें   अंगावर कांटा उभा राहाणें ; बारीक ताप येणें ( गो .) कसरचें .
०लागणें   कसरीच्या किड्यानें पदार्थ खाणे .
०कुसर   कुसरात - स्त्री . उणीव ; न्यूनता ; कसर अर्थ १ पहा . ( कसर द्वि .)
०णें   अक्रि . १ एका बाजूस घसरणेंज ; निसरणें ; जागेवरुन थोडेंसे बाहिर जाणें . ' भ्रमातूनि कसराल . आदि पुरुषाला अनुसराल हो ' - सोहिरोबा ( नवनीत पृ ४४९ .) २ ( ल .) कमी होणें ; उतार पडणें . ( ताप , पाऊस , दुष्काळ यांस ); कमी होणें ; उतरणें ( दिवस )
०दिढी  स्त्री. ऐन जिनसी सारा भरणार्‍या रयतेवर त्या धान्याचा बसविलेला अधिक कर .
०पट्टी  स्त्री. १ जादा कर ( प्रत्येक कुळावरील ) २ तोटा भरुन काढण्यासाठीं बसविलेला कर .
०वर्तळा  पु. ऐन जिन्नसी वसुलांत जें कमीजास्त होईल त्याबद्दलची सूट .

कसर     

कसर करणें
१. एखाद्या गोष्‍टींत झालेला तोटा दुसरीकडे भरून काढणें
एका गोष्‍टीतील न्यून दुसरीनें पुरे करणें. २. एखाद्या कामात थोडा फार लाभ करून घेणें.
कसर लागणें
एखादा लोकरीचा कपडा कसरीच्या किड्याने खाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP