Dictionaries | References क कसूर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कसूर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : अपराध Rate this meaning Thank you! 👍 कसूर A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Sometimes used with the implication or bearing of कसर Sig. I. Rate this meaning Thank you! 👍 कसूर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अळंटळं , आळस , कुचराई , हयगय ; ना. अपराध , चूक , दोष ; ना. उणीव , कमती , त्रुटी , न्यून . Rate this meaning Thank you! 👍 कसूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते Ex. आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) See : चूक Rate this meaning Thank you! 👍 कसूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कमीपणा न्युनता . २ चुक ; अपराध ; दोप ; कसूर माफ ' ३ हयगय ; अळंटळं ; आळस . ' आपली मतें स्पष्टपणें बोलुन दाखविण्यास कधीही कसुर केली नाही .' - टि ४ . ३४३ . ( अर . कुसूर = दोष , न्य़ुनता )०कोताई स्त्री. चूक ; न्य़ुन . ' स्वामी सेवेंचे ठायीं आम्हांपासुन कसरकोताई हा कालपर्यंत जाली नाहीं व पुढेहीं होणारा नाहीं .' - पया ६८ . ( कसुर + कोताई )०दार वि. दोषी ; अपराधी . ' पोषाख ठरविलेले मुदतीचे आंत खराब केल्यास नवीन करण्याकरितां ; कसुरदाराचे पगारांतुन खर्च कापून घेतला जाईल .' खानोनियम ( बडोदें ) प्रस्तावना ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP