Dictionaries | References क कसेंसेंच Script: Devanagari See also: कसेंसें Meaning Related Words कसेंसेंच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. कांही तरी चमत्कारिक ; न सांगतां येण्यासारखें ; कसाचसा पहा .०होणें वाटणें - १ ( बायकी ) चमत्कारिक वाटणें ; नेहमीपेक्षा निराळ्याच भावना होणें . ' तुला कां बरें आज कसेंसेंच वाटतें ?' - खरा रजपूत वीर . २ चैन किंवा स्वस्थता नसणें ( कसें द्वि .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP