Dictionaries | References क कही Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कही A dictionary, Marathi and English | Marathi English | | A foraging party. Rate this meaning Thank you! 👍 कही Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A foraging party. Rate this meaning Thank you! 👍 कही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ ( हिं .) लष्करासाठीं गवत . लाकुडफांटा इ० लुटुण किंवा अन्य रीतीनें आणणारी सैन्याची टोळी . २ अशी सामुग्री आणण्याची क्रिया ; सैन्याला दाणावैरण मिळवणें तशा मध्यें परिराज नित्य जातात उठून कहिला । ' - प्रला २०२ . ' मशारनिल्हेचे खेड्यांची कही शेतें कापून नेलीं .' - खरें ५ . २३१२ . ( फा . कही ) ०कबाड - न . चारा , गवत व लाकुडफाटा .०वाला पु. कहींतील माणुस . २ ( ल .) तेजोहिन ; मळीण ; वस्त्रहिन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP