Dictionaries | References क कांकणभर अधिक जास्त Script: Devanagari Meaning Related Words कांकणभर अधिक जास्त मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 थोडेसें जास्त, अधिककिंचित् अधिक. दोन जवळ जवळ सारख्या वस्तूंची तुलना करुन तींत एक थोडी सरस होती असें दाखविण्याकरितां हा वाक्प्रचार योजतात. ‘ नानापेक्षां बापू कांकणभर अधिक शहाणे होतेपण एककल्लीपणाच्या वागणुकीमुळें, त्यांच्या शहाणपणाचा उपयोग स्वराज्यास फारसा झाला नाहीं. ’ ‘ पुरुषाइतकीच किंवा कांकणभर जास्तच बुद्धिमत्ता असून कित्येक शतकें आम्हीं विचार करावयाचें सोडून दिलें. ’ -विविधवृत्त ( खास अंक १९२). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP