Dictionaries | References क कांचणें Script: Devanagari See also: काचणें Meaning Related Words कांचणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .kācaṇē or ṅkāñcaṇēṃ v c To harass, worry, weary. कांचणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Wear away through attrition.v t Worry. कांचणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ घर्षणानें कमी होणें , झिजणें ' तुज जवळि भल्यांचि काय सन्मान काचे । ' - सारुह ६ . १०५ २ ( ल .) झिजणें ; झडणें ; कृश होणें ; वाळणें . ( भूक , तहान झाले हरिवरि करि वर जातां जेविं तेविं भट काचे। ' - मोकर्ण ४३ . ६६ .; - उक्रि . गांजणें ; छळणें ; त्रास देणें . ( सं . कच् किंवा कांच् = बांधणें ; कांचन = बांधन ; म . काच )अ.क्रि. १ घर्षणानें कमी होणें , झिजणें ' तुज जवळि भल्यांचि काय सन्मान काचे । ' - सारुह ६ . १०५ २ ( ल .) झिजणें ; झडणें ; कृश होणें ; वाळणें . ( भूक , तहान झाले हरिवरि करि वर जातां जेविं तेविं भट काचे। ' - मोकर्ण ४३ . ६६ .; - उक्रि . गांजणें ; छळणें ; त्रास देणें . ( सं . कच् किंवा कांच् = बांधणें ; कांचन = बांधन ; म . काच ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP