Dictionaries | References क कांजी Script: Devanagari Meaning Related Words कांजी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : मट्ठा, काँजी कांजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Sour gruel, water of boiled rice in the state of spontaneous fermentation. 2 Rice-gruel or gruel gen. 3 Starch.kāñjī . Add:--4 The clear serum of ताक or buttermilk. Pr. शेजी नांदे आणि कांजी लाभे. कांजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sour gruel, starch, rice-gruel. कांजी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पेज, खळ कांजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ कढ काढलेलें पाणी ; आंबलेली पेज ; कांजवणी ; कण्हेरी . ' जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । ' - ज्ञा २ . ३६४ . ' गांजीन परि सहावें म्हणिजे वैद्यें दिली सुधा कांजी । ' - मोकर्ण २१ . ४० . ' कां जीवनामृत उपेक्षुनि प्याल कांजी । ' - आसु ५४ . ' कांजी वदनीं घातली । ' - दे कृष्णजन्म ५९ . २ खळ . ३ ताकाची स्वच्छ निवळी . म्ह० शेजी नांदे कांजी लाभे . ( सं . काजिका ; तां . कांशी ) ४ - न .( कु .) त्रिफळें , तांदुळाची पेज , कोंथिबीर यांची कढी . ' थोडे कांजी वाढ '०वडे पु. हिंगाची धुरी दिलेल्या मातीच्या भांड्यांत स्वच्छ पाणी भरून त्यांत मीठ , मोहर्या , वगैरे मसाल्याचे पदार्थ घालून त्यांत तळलेले उडदाचे वडे घालावे व भांड्याचें तोंड तीन दिवस बांधून ठेवून मग काढावे . - योर . ( व .) हरभर्याची भिजलेली डाळ वाटून फोडणीचे ताकांत कालवून नंतर त्याचें वडे करतात ते .०हाऊस न. १ ( लष्करी ) लष्करांतील शिपायाला शिक्षा देण्याचा एक प्रकार शिपायला खूप काम करावयास देऊन फक्त कांजी पिण्यास देतात . २ ( व . ना .) कोंडवाडा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP