Dictionaries | References क कांतणें Script: Devanagari See also: कातणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांतणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; to emaciate. . Ex. त्यानें मजवर or मजविषयीं फारसें कातलें. 5 To harass, worry, vex, weary. Ex. तुका म्हणे रांडे नावडे भूषण ॥ कांतलें जें श्वान पाठीं लागे ॥. कांतून पिंजून काढणें To make or effect with great toil and pains. Rate this meaning Thank you! 👍 कांतणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Spin. To form on the turning lathe, to turn. Contrive or devise. Crimple the edges (of cakes). v i Wear away through attrition. To emaciate. Rate this meaning Thank you! 👍 कांतणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. ( कों .) १ कांचणें ; घर्षणानें झिजणें ; कमी होणें . २ दुखणें , त्रास वगैरेनें कावणें ; क्षीण होणें . ( सं . कृत ) उ.क्रि. १ चाती , रहाट वगैरेवर सुत काढणें . २ चर कावर धरुन विशिष्ट गोलाकार देणें . ३ करंज्या वगैरेचे कांठ कांतण्यानें कापणें . ४ ( ल .) ( खोडी किंवा दुष्कृत्य करण्याबद्दल ) शक्कल लढविणें , युक्ति काढणें . त्यानें मजवर - विषयीं फारसें कातलें । ' ५ छळणें ; गोंजणें ; बेजार करणें ; पाठीस लागणें ; पिलणें . ' काय कातलें भगवंता वेळेवेळा । ' - ऐपो १४२ . ६ ( गो .) नारळ खवणें . ७ जुंपणें . ' जेथ गरुडाचिये जावाळियचे । कांतलें चार्ही । ' - ज्ञा . १ . १३८ . ' उच्चेश्रवयाचिऐ जाव्ळिके । कातळं साब्राअणीएं । ' ०शिशु ९३६ . ८ पिसाळणें . ' कांतलेंसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन । - तुगा २९०० . ९ ( जरतार ) पीळ देणें ; वळणें ( सं . कृत ) कातून पिंजणें - काढणें - पुष्कळ श्रम घेऊन तयार करणें ; नांवरुपास आणणें . Related Words कांतणें कांतकाम कंकातणें कांतण कांतीण कांत चात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP