Dictionaries | References क कांबटी Script: Devanagari See also: कांबट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांबटी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बांबूची किंवा वेळुची लांब पातळ फाक Ex. सुपाच्या काठाला मजबुतीसाठी कांबटी लावतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कामटी कांबटWordnet:benবাঁশের লাঠি kasچھیٖر urdکمانی See : कांब Rate this meaning Thank you! 👍 कांबटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ कांबीट पहा . २ ( गो .) पत्रावळी लावण्याची शिगरें करण्याकरितां नारळीच्या झावळीच्या दांड्याच्या पाठीचे काढलेले लांबट तुकडे प्रत्येकी ; चोय . ( का . कभ्बि ; तुल० सं . कमट = वेळू .) Rate this meaning Thank you! 👍 कांबटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांबटीच्या तरवारीनें कधीं वाघ मारला आहे काय? अयोग्य साधनें वापरून काम होत नाही. वाघास मारावयाचे तर त्यास पोलादी तलवारच पाहिजे. ज्या प्रकारे काम असेल तशी साधनें वापरली पाहिजेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP