Dictionaries | References

काऊस

   
Script: Devanagari

काऊस

  पु. १ ( व .) उंसाच्या शेंड्याचा नीरस भाग ; वाढें . २ ( ल .) कुचकामाचा माणुस . म्ह०उंसाच्यापोटीं काऊस जन्मला = हिंर्‍याच्या पोटी गारगोटी . ( सं . कु + इक्षु )

काऊस

   उसाच्या पोटीं काऊस (जन्मला)
   उसाच्या शेवटी गवतासारखा तुरा असतो त्‍याचा काही उपयोग नसतो, त्‍याप्रमाणें श्रेष्‍ठ मनुष्‍याच्या कुलांतहि हीन मनुष्‍याची कधी कधी उत्‍पत्ति होते. तु०-हिर्‍याच्या पोटी गारगोटी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP