Dictionaries | References

काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें

   
Script: Devanagari

काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें     

मनुष्‍यास काकमैथुन दिसले तर तो सहा महिन्यांत मृत्‍यु पावतो अशी समजूत आहे. याकरितां आपल्‍या मृत्‍यूची खोटीच बातमी पसरविण्याचीहि पद्धति आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP