Dictionaries | References क काकर Script: Devanagari See also: खांकर , खांकरा , खाकर , खाकरा , खाकेरा Meaning Related Words काकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of a boy's top on being thrown. काकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( पिंजारी ) कापुस पिंजण्याच्या कमानीस असलेल्या पंख्याच्या कडेवरील पट्टी . पु. मांग जातींतील एक पोट जात . ( सोलापूर जिल्हांतील ) - अस्पृ ४७ . स्त्री. १ ( भाकरीचा खेळ .) नदीतील तलावांतील पाण्याच्या पृष्ठभागावर खापरी अथवा चपटा दगड जोरानें पाण्याला लागून मारला असतां होणार्य़ा उशा प्रत्येकी २ भोंवरा जमिनीवर टाकला असतां त्याचें होणारे पहिले एक दोन फेरे ( हे हळू होतात ). पु. ( राजा .) ओरखडा ; जखम . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP