Dictionaries | References

काचकिरडा

   
Script: Devanagari

काचकिरडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

काचकिरडा     

वि.  १ ( बायकी , कों ) दडस ; कचकचित ; भरड कणी लागणारा असा ( भात , भाजी ). २ पुरता न शिजलेला ; कच्चा . ' भाताला पळी देऊन जाळ कर नाहींतर तो काच किरडा होईल .' ( सं . काच )
 पु. एक मुलींचा खेळ . - मखे २९९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP