Dictionaries | References

काटकोण

   
Script: Devanagari
See also:  काटकोन

काटकोण     

 पु. १ नव्वद अंशाचा कोन ; वर्तुळाच्या चर्तुर्थीशाइतका कोन . दोन सरळ रेषांनी एकमेंकांनी छेदिलें असता छेदनबिंदुशीं झालेले सर्व कोन जर अगदी सारहे म्हणजे एक परिमाणाचें असतील तर त्यांतील प्रत्येक कोन काटकोन होय .' - महमा ४ . ( इं .) राइट अँगल . २ गवंड्याचा अगर सुताराचा गुण्या ; कोनाळी ( व .) ( काटणें + कान )
०चौकोन  पु. ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात तो . - महमा ८ .
०त्रिकोण  पु. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो तो . - महमा ७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP