Dictionaries | References क काटवण Script: Devanagari See also: कातवन Meaning Related Words काटवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ काटेरान ; कांटेरी वन . ' कांटवण अटव्यक्षिति । आंधळें सांडोनि जाये सांगाती । ' - एभा ६ . ३४३ . ' कडे चुकवूनि कांटवण । ऐका आणिलीं तीं कोण कोण गा । ' - तुगा ४१४६ . ' पसरितो सराटे भारी । कांटवण बोरी । ' - राला ६६ . ( सं . कंटक + वन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP