Dictionaries | References क काण्णुबाण्णु Script: Devanagari Meaning Related Words काण्णुबाण्णु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( कायनुबायनु ) १ कांही तरी ज्याला कोणी विचारीत नाहीं किंवा ज्याकडे कोणी लक्ष देत नाही अशी वस्तु किंवा मनुष्य ; क्षुद्रदर्शक किंवा औदासिन्यदर्शक शब्द . ' त्या जागीं कांही काण्णुबाण्णु भरलें .' ह्यांनें कांहीं कण्णूबाण्णु आणलें . ' तो कांहीं काण्णुबाण्णु बोलला .' २ पुरुषानें मृदुपणानें घातलेला समजुतीस स्त्रिया हा शब्द लावतात . क्रि० बोलणें . ३ परस्त्री अथवा पर पुरुष यांच्या परस्परांतील अनीतिकारक श्रृंगारचेष्टा ; कुजबुज ; गुलगुल गोष्टी . ( सं . किम + नु ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP