Dictionaries | References

काथवट

   
Script: Devanagari
See also:  काथोट

काथवट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

काथवट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A wooden bowl.

काथवट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : काटवट

काथवट     

कटवट पहा .

काथवट     

काथवट हंसते कुंड्याला आणि म्‍हणते, बाळा मी अकद व तुझें तोंड रुंद
काथवट=मातीची परात, पसरट भांडे. [अकद=आकार नसलेला.] काथवट आणि कुंडा दोन्हीहि मातीचीच भांडी असतात, आकार मात्र निराळा. तेव्हां त्‍यांनी एकमेकांस नावे ठेवण्याचे काही कारण नाही
दोन्हीहि सारख्याच योग्‍यतेची, त्‍यांत श्रेष्‍ठ कनिष्‍ठ काही नाही. वास्‍तविक काथवटीचेच तोंड कुंडापेक्षां रुंद असते. परस्‍परांस नांवे ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP