Dictionaries | References

कान झांकणें

   
Script: Devanagari

कान झांकणें     

१. एखाद्या गोष्‍टीसंबंधी आपणांस बिलकूल माहिती नाही, आपला मुळीच संबंध नाही असे दाखविणें. ‘जरि ठेविता कर श्रुतिवरि, करिती वैर हें कशाला हो।’ -मोद्रोण १९.१०.
एखादी मनाविरूद्ध गोष्‍ट ऐकवत नाही म्‍हणून कान झाकणें. ‘कर श्रवणि ठेविते नुघडि नेत्र घे भीतिला।’-मोकेका १०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP