Dictionaries | References क कान पाडणें Script: Devanagari Meaning Related Words कान पाडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कान मिटणें ; न ऐकणें ; दुर्लक्ष करणें . ' यशवंतरायानीहि फत्तेसिंगबाबाचे कारभाराविसी कान पाडले आहेत .' - पेद ६ . ४३ . कान पाडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. धैर्य सुटणेंनिराश होणें. २. गरीब बनणेंमाघार घेणेंआपला अभिमान जिरला असे वाटून मऊ बनणें. कुत्रा भ्याला म्हणजे कान खाली करतो यावरून. ‘कान पाडुनि बसे धरणीसी।’-किंगवि २.२०. ३. काणा डोळा करणेंऐकले न ऐकलेले करणेंदुर्लक्ष करणें. ‘मी ह्याविषयी कान पाडणार नाही.’-बाळ २.१५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP