Dictionaries | References

कान लांब होणें

   
Script: Devanagari

कान लांब होणें     

गाढवपणा करणें
मूर्ख होणें. ( गाढवाच्या लांब कानांवरुन वाक्यप्रचार ) आपले कान लांब झाले म्हणजे पर्यायानें आपण गाढव झालात असें म्हणणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP