Dictionaries | References क कानाडी Script: Devanagari Meaning Related Words कानाडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Back to the ear--a bowstring drawn. v ओढ. Ex. अकक्रूरें गुण का0 ओढिला ॥. Also का0 वोढून सावज लक्षी ॥. कानाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( महानु .) मुक्त ; मोकाट . (?) ' पदार्थी रस रुप होय मग अभिमुख होय . तेथ स्त्रीयांचें दर्शन स्पर्शन भाषण करी तेयाची कानाडी मुकाटा जांणाविया ' - आत्मभाष्य .क्रि.वि. कानापर्यंत ; आकर्ण ; ( बाण सोडा वयाच्या वेळीं धनुष्याची दोरी कानाच्या टोकापर्यंत ओढतात यावुरुन ). द्रीढ कानांडी भरुनी नीजभुजीं । ' - उषा १४०४ . ' मग कानाडी धरोनि शर । हृदयीं विंधिला निशाचर । ' - कथा २ . १३ . १२२ . ' नाराज अर्धचंद्राकार जाण । कानाडी ओढोनि वर्षतसे । ' जै ४३ . २ ; शरासनीं शर लावून । कानाडी ओढुन सावज लक्षी । - शिली २ . ४१ . - स्त्री . कानापर्यंत ओढलेली धनुष्यांची दोरी . ( कर्ण + नाडी ; कणणनाडी - कनाडी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP