Dictionaries | References

कान्हा

   
Script: Devanagari
See also:  कान्हाडोळा , कान्हामात्रा , कान्हीं , कान्हु जाबता

कान्हा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कृष्ण

कान्हा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A boy. Ex. येशोदे बाळ तुझा कान्हा कान्हा ॥ तों रांगत आला तान्हा ॥.

कान्हा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A boy; see काना.

कान्हा     

 पु. ( कों .) पोई ( नारळीच्या झापाचा , चोडाचा शेवटचा भाग ) चा एक तुकडा ह्यानें जमीन सारवतात .
काना , कानु इ०खालीं पहा .
 पु. १ ( काव्य ) कृष्ण ; ' धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदीचिया कन्हें । ' - तुगा १३४ . ' यशोदें बाळ तुझा कान्हा । तो रांगत आला तान्हा । ' २ ( ल .) तानुलें ; लहान मूल . ( सं . कृष्ण - कण्ह - काण्हा ; प्रा . कण्हो )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP