Dictionaries | References क काप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काप बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | noun पियलानि दाथायनि धातुनि बानायनाय मुवा जायखौ बादायलायनाय बायदिफोराव देरहाग्रानो होनाय जायो Ex. बियो खारनाय बादायलायनायाव बाहागो लायो आरो सनानि काप मोनो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাপ hinकप kanಕಪ್ kasکَپ kokकरंडक malകപ്പ് marचषक mniꯀꯞ oriକପ୍ panਕੱਪ tamதங்க கோப்பை telపతకం urdکپ , انعامی پیالہ noun धातु, हा बायदिफोरनि बनायनाय सा बायदिफोर लोंग्रा फिसा आयजें Ex. कापा आखायनिफ्राय गोग्लैनानै बायबाय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पियलाWordnet:asmকাপ gujપ્યાલો hinकप kanಬಟ್ಟಲು kasپیٛالہٕ malകോപ്പ nepप्याला panਪਿਆਲਾ sanचषकः telపానపాత్ర urdپیالہ , کٹورا , کپ Rate this meaning Thank you! 👍 काप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : चिकी Rate this meaning Thank you! 👍 काप A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v कर, पाड, पड. Rate this meaning Thank you! 👍 काप Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An ear-ornament of females.काप गेले भोंकें राहिलीं To have only the vestiges of former glory or opulence left. f A slice. Rate this meaning Thank you! 👍 काप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कंप , थरथर , भीती . Rate this meaning Thank you! 👍 काप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : फोड Rate this meaning Thank you! 👍 काप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ फाक ; फोड ; तुकडा ( फळांचा ). ( क्रि० करणें ; पाडणें ; पडणें .)' रताळ्याचें - बटाट्याचे काप .' २ ( कु .) मिठाइच्या वड्या ; मिठाई . ( सं . कुप ? प्रा . कप्प - काटणें ) ०खर्डी - स्त्री . पडीत जमीन . पुअव . १ स्त्रियांच्या कानांतील एक कुड्यासारख्या दागिना . म्ह० ' काप गेलें भोकें राहिली = वैभवाचे दिअस गेल्यावर फक्त त्यांची आठवण देणारी चिन्हें मात्र दुःखाला कारणीभुत होऊन राहतात याअर्थीज . ( का . कोप्पु ) पु. कॅप ; छावणी ; तळ गोट . ' कापाच्या मदानांत आल्यावर .... सभा भरली . ' - के १० . ६ . ३० . ( इं . कॅप ) स्त्री. कातळ ; कातळासारखी टणक जमीन ( कापणें )०सरपळी स्त्री. ( कु .) हा कानाच्या पाळींत घालावयाचा अलंकार कुड्यांचा आकाराचा असतो . कुड्यांत व यांत फरक हा कीं याला बाजूस चवलीच्या आकाराची चिंचोक्याप्रमाणें फुगीर सोन्याची टीक व त्याच्या खालच्या बाजुची मोत्याचें डालें ( तबकडी ) व सोन्याची सरफळी ( सांखळी , श्रीमंत लोक साखळीला हिरे - मोती लावतात ) असते . सांखळीचा आंकडा कानाच्या बाजूनें गालफडावरुन वर केंसांत अडकवितात .०साखळी कानांतील दागिन्याची सांखली ; कापाची सांखली . Rate this meaning Thank you! 👍 काप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काप गेले (पण) भोकें राहिलीं श्रीमंती असतांना कानांत काप असतात पण पुढे ते गेल्यावर नुसती भोकेच उरतात त्याप्रमाणें पूर्वीच्या गोष्टीचे नुसते अवशेष आठवणीसाठी राहणें. Related Words काप रीण कर्नु काय केल्लें, काप विकून वाडी दिली slice करंडक प्याला کَپ پیٛالہٕ தங்க கோப்பை పానపాత్ర ಕಪ್ കോപ്പ चषकः चषक કપ कप কাপ loving cup পেয়ালা ਕੱਪ ਪਿਆਲਾ କପ୍ పతకం પ્યાલો കപ്പ് कोप cup ಬಟ್ಟಲು கிண்ணம் furrow slice v cut wedge cut winchester cutting slash grain sliced blockwork sliced veneer rough cut finishing cut पियला method of slices chips कापळा कोपळा clean-cut कुळुमसुपारी शिंप उतरणें शिंप मारणें second cut rotary cut continuous chip plane of cut कापकडी सुपारी un-cut chip flat sawing live sawing कापसांखळी चौकोनात un-deformed chip discontinuous chip कापखंडी सुपारीचें फूल कापाकापी कँप insidiousness cut string कापींव कापटी उशीरी दांडाळवत जंद्य्रो भुकेच्या तापें, करवंदीचीं कापें काचरी कडकिंद शंकरपाळे आंबा ओरपणें बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं cutting transverse गेठें नस्तर tangential plane हिंगाचा वास खांप खा प तळका कांचारी इराब इरेफ कचरी गांव गेलें, नांव राहिलें गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें थडथड थडथडां तळासणें बोंबणें chop chip कल्ला घूड खाप कार्पास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP