Dictionaries | References क कापड Script: Devanagari Meaning Related Words कापड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : साडी कापड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāpaḍa n Cloth. कापडकरी m A clothier. कापड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Cloth.कापडकरी m A clothier. कापड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कापूस, रेशीम वा लोकरीपासून बनविलेले आच्छादन Ex. मोहनने विणलेले कापड सर्वांना आवडले HOLO COMPONENT OBJECT:छत्री गाठोडे HOLO MEMBER COLLECTION:वस्त्र भंडार कपडालत्ता HOLO STUFF OBJECT:रुमाल HYPONYMY:पोशाख चादर पंचा उपरणे मलमल खादी गजी गोधडी बुरखा जामदानी पगडी रेशमी कापड अस्तर रुमाल दफ्तर मखमल गळपट्टा पुसणे ताडपत्री शीड मेणकापड गोणपाट झूल बस्ता बासन कनात जीन्स मांजरपाट कोटाचेक बांधणी फ्लानेल पशमीना काश्मीरा शिंतोड्याची नक्षी सॅटीन सुटिंग शर्टिंग नैनसूक डक लहेरिया बनात खासा पाल चीरा तागाचे कापड सॅटिन झिलमिळा कफन चौकडी सुती कपडे नीलांबर कमरबंद ओढणी चिंवली टसर कमाच चंदेरी नमाजी शबनम लोकरी वस्त्र कनी पितांबर श्वेतांबर कटपीस नऊवारी धूपछाव पीस अमरू क्रेप कॅनव्हास गाळणी कितान जॉर्जेट ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कपडा वस्त्र अंबर वसनWordnet:asmকাপোৰ bdजि gujકાપડ hinकपड़ा kasکَپُر kokकपडो nepलुगा oriକନା sanपटम् telదుస్తులు urdکپڑا कापड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ वस्त्र ; कापडा ; ( गो .) लुगडें २ ( विणकाम ) उभार सुतांत आडवतात सुत घातलें म्हणजे त्यास कापड म्हणतात . ( सं . कर्पट ; प्रा . कप्पड ; सिं . कपडु ; हिं . कपडा )०आंख पु कापडावरीलोअ त्याच्या किंमतीची चिट्ठी , आंकडा ; आंखा अर्थ ३ पहा .०करी पु. कापड विकणारा ; बजाज ; चाटी .०गज गज - पु . हा दोन फूट तीन इंचपासुन दोन फूट अकरा इंच असतो .कापडाचा गज - पु . हा दोन फूट तीन इंचपासुन दोन फूट अकरा इंच असतो .०चोपडा न. ( व्यापक ) वस्त्रें व इतर पदार्थ ( तूप तेल इ० ) कापड व दुसर्या किरकोळ वस्तु ( कापड द्वि .)०चौकी स्त्री. कापडाचा तंबू . ' राजगिरी मांडविया । सुरंगा कापड चौकिया । ' - शिशु ५७२ . ' दारवंट बाह्मप्रदेशीं । कापड चौकी उभविली कैसी । ' - कथा ४ . १८ . २१७ .०ताका पु. कापडाचा वीस चाळीस वारांच तुकडा .०निशी निर्वशी - स्त्री . कापडासंबंधी लिहावयाचें काम ; कापडनिसाचें काम , हुद्धा .०नीस निवीश - पु . फरासखान्यावरील अधिकारी ; राजाच्या वस्त्रागारावरील अधिकारी .०लेप पु. मात कापड पहा . कापड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कापडें लावणेंपोषाख करणें. Related Words कोळच्या सुतानें कापड जात वे? कापड बालचें कापड तागाचे कापड रेशमी कापड शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो सॅटीन कापड निळे कापड नैनसूक कापड रेशमी वस्त्र کَپُر کپڑا कपड़ा कपडो কাপোৰ କନା કાપડ पटम् துணி ಬಟ್ಟೆ തുണി শন ସଣ ਰੇਸ਼ਮੀ ਕੱਪੜੇ.ਰੇਸ਼ਮੀ ਬਸਤਰ ਲੀਨਨ ریٖشمی پَلَو saree sari कोमलम् পাট কাপোৰ কাপড় রেশমি বস্ত্র ରେଶମୀ ବସ୍ତ୍ର રેશમી વસ્ત્ર लुगा रेशम जि रेश्मी वस्त्र सन దుస్తులు పట్టు వస్త్రాలు ರೇಷ್ಮೆಬಟ್ಟೆ പട്ട് വസ്ത്രം लिनेन பட்டுத்துணி ਕੱਪੜਾ जि શણ emery cloth empire cloth jute cloth cotton-mill wiping cloth plain cloth कतान कपरथुळ कपरथूल मशरु मश्रु मसरु flannel buff गुत्तेर कामदानी कुडकॉ हडगरी मंदिली दुसेनरे mackinotsh कादराई कुलीटान बर्हाणपुरी ब्रीं कंतान ओवरट घनवेल सोनार सोन्याआड आणि शिंपी कपडयाआड मुशजर फ्लानेल डंगरी रकटे मोहमदी मोहमुदी छिटझर्दा नैनसूक टेरेलिन सद्री textile industry आदमोईन गिंट कापडगादी कापाड इल्हण ओपतें कोठलेलें खणकी खदकणें कुंडका कुडका गोणपाट चंदनाच्या रंगाचा हलगती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP