Dictionaries | References क कापरें Script: Devanagari See also: कांपरा , कांपरे Meaning Related Words कापरें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भितरें कापरें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्रीन . १ कंप ; थडथड ; हुडहुडी ; कापण्याची विकृति . ( क्रि०खुटणें भरणें .) ' हदयी दाटुण भर कांपरा । ' - नव १० . ६५ . २ ( ल .) भीति . भय . - वि . कांपणारा ; कंपाय मान ; भीरु ' केला असेल भीमें व्यूह असा बाल कांपरा भुतें । मोभीष्म ६ . ३ . ( सं . कंप ; म . कांप ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP