Dictionaries | References क काम वहिवाटल्या अंती, मनुष्याची परीक्षा होती Script: Devanagari Meaning Related Words काम वहिवाटल्या अंती, मनुष्याची परीक्षा होती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याची खरी परीक्षा त्याचे काम आपल्या हातून होऊन गेल्यावर तो आपली ओळख ठेवतो किंवा नाही यावरून होते. जोपर्यंत आपली त्याला गरज आहे तोपर्यंत आपल्या पुढें पुढें करणें व आपल्याबद्दल नेहमी चांगलेच बोलणें स्वाभाविकच आहे. एखाद्यानें एखादे केलेले काम चांगले झाले किंवा वाईट झाले हे त्याचा काही दिवस उपयोग केल्याशिवाय, वहिवाटल्याशिवाय बरोबर कळत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP