Dictionaries | References

कामगार

   
Script: Devanagari
See also:  कामदार

कामगार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : कर्मचारी, मजदूर

कामगार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कसलेंय वा कोणाचेंय काम करून आपलें पोट भरपी वा कुटुंब सांबाळपी   Ex. शेतांत आज पांच कामगार आयिल्ले
HOLO MEMBER COLLECTION:
श्रमीक दळ
HYPONYMY:
खणपी हमाल गुलाम शेतमानाय वजेकार मानाय खण कामगार फातर फोडपी कातरपी हेल्पर करारी कामगार
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मानांय वावुरपी काम करपी
Wordnet:
asmশ্রমিক
bdखामला
benশ্রমিক
gujમજૂર
hinमजदूर
kanಆಳು
malതൊഴിലാളി
marमजूर
mniꯁꯤꯟꯃꯤ
nepज्यामी
oriଶ୍ରମିକ
panਮਜ਼ਦੂਰ
sanकर्मकरः
tamவேலைக்காரர்
telకార్మికులు
urdمزدور , کامگار , محنت کش
   See : कर्मचारी, कर्मचारी

कामगार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a minister of state, a secretary, a public officer. 2 A laboring man gen.

कामगार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A public officer. A servant. Job-worker.

कामगार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कारखाना, सेवा पुरवणारी संस्था इत्यादीत काम करणारी व्यक्ती   Ex. बेस्टच्या कामगारांनी संप केल्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली.

कामगार

  पु. १ खुद्द राजाचा ( राज्याचा नव्हे ) सेवक ; खास अधिकारी . २ राजाचा चिटणीस .
०चौकशी   तपासणी - स्त्री . राजाने , राजसभेनें केलेली चौकशी , तपास .
०जमा  स्त्री. सरकारी खजिन्यांतून महालांत पाठविलेला पैसा .
०नवीस  पु. राजानें दिलेल्या सनदा व आज्ञा नोंदून ठेवणारा अधिकारी ; राज्याच्या चिटणीस
०नेमणूक  स्त्री. १ राजाचे खर्चासाठी ठरविलेला पैसा . २ राजाची नेमणूक . ३ सरकारी नोकरी .
०पक्ष  पु. विधीमंडळ इ० तील सरकारपक्षीय सभासद ; सरकारी पक्ष .
०पागा  स्त्री. राजाचा रिसाला पागा .
०पाग्या  न. न . १ हुजुरपागेवरील मुख्य अधिकारी . २ त्या पागेंतील स्वार किंवा घोडा .
०बाजार   मुख्य पेठ ; त्या पेठेवरील अधिकारी .
०मामला  पु. सरकारांतून सरदार इ० कास जे गांव इ० इनाम देतात त्यांत सरकारचा अंशतः जो अंमल असतो तो .
०मोकदमा  पु. राजसभेने , राज्यन्यायाधिशानें निकाल देण्यास योग्य असा खटला , बाब .
०सनदी वि.  १ थेट राज्यांतून मिळालेल्या सनदेवरून ताब्यांत असलेली ( जमीन ). २ - पु असली जमीन भोगणारा इनामदार .
०साब  पु. नांदेड येथील शीखांचे गुरुद्वार .
०हशम  पु. खास राजाचा अंगरक्षक , सैनिक , शिपाई . हुजरात - स्त्री . १ खुद्द राजाची खडी फौज ; राजांचे खाजगी घोडदळ , फौज ; ( सरकारच्या निरनिराळ्या सरदारांच्या हाताखालची फौज हिच्याहून निराळी असते ). - मराआ १२ . २ दासदासी , पशु ; पक्षी इ० खटले . [ अर . ] हुजरात , हुजराती - वि . १ हुजुरात सैन्यासंबंधी . २ सरकारी मंत्री , अधिकारी , राजाचे खास नोकर , शरीररक्षक इ० संबंधी ; याच्या उलट गैबी , गैवती = बाहेर असलेले ; गैरहजर असलेले ; निरनिराळ्या प्रांतात असलेले . हुजरात आणि गैबती । सेवनमार्ग द्विधा असती । दोहीत मुख्य हुजुराती । सन्निध सेवा । - मेस्तक ३८ . हुजरात पागा - स्त्री . हुजरांत अर्थ १ पहा . हुजराहुजुर , हुजुराहुजूर - स्त्री . समक्षासमक्ष असण्याची स्थिति ; प्रत्यक्ष विद्यमानता . ( क्रि० करणें , होणें ) - क्रिवि . १ समक्ष ; विद्यमानें . हुजीर - क्रिवि . ( कु . ) २ दोन्ही पक्षांच्यासमक्ष ; समक्ष ; देखत . हुजर्‍या - पु . निकटवर्ती सेवक ; खिजमतगार ; शागीर्द ; शिपाई .

कामगार

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : कर्मचारी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP