Dictionaries | References क कायदे बहूत, न्याय थोडक्यांत Script: Devanagari Meaning Related Words कायदे बहूत, न्याय थोडक्यांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हल्ली आपणांस व्यवहारात अनेक प्रकारचे कायदे आढळून येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये अनेक प्रकारची कायद्यांची गुंतागुंत झालेली आढळतेपरंतु त्या मानानें न्याय मात्र तितका काटेकोरणानें मिळतो असे नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP