Dictionaries | References

कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद

   
Script: Devanagari

कारकुनाचें लिहिणें, उंदराची खाद     

कारकून लोक इतके लपेटीदार लिहितात की ते उंदराने कुरतडलेल्‍या पदार्थाप्रमाणें वाकडे तिकडे दिसते. ते कधी सरळ असावयाचे नाही.
१. कारकुनाचे लिहिणें उंदराने कुरतडल्‍याप्रमाणें वाकडेतिकडे असते. ते त्‍याचे त्‍यालाच वाचावयास येते, इतरांस समजत नाही. २. कारकून आपल्‍या लिहिण्यामध्ये प्रत्‍येक कामांत उंदीर जसा कुरतडतो त्‍याप्रमाणें काहीतरी कसर काढतोच. ‘कारकून’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP