Dictionaries | References क कारकुनास अवदान, भटास महादान Script: Devanagari See also: कारकुनास अवदान, भटास कुदान Meaning Related Words कारकुनास अवदान, भटास महादान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या गृहस्थास कोठें तरी आडमार्गानें मोठी प्राप्ति झाल्याशिवाय, व भटास एखादें शय्यादान, किंवा मृतासंबंधीं महादान वगैरे सारखें कुदान मिळाल्याशिवाय तो कांहीं एकदम श्रीमंत होत नाहीं. एकदम श्रीमंत होणारा कारकून लांचखाऊ असतो व भिक्षुक कुदान घेणारा असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP