Dictionaries | References

कारकूनाचे कसब कारकून जाणें

   
Script: Devanagari

कारकूनाचे कसब कारकून जाणें     

ज्‍याच्या खुब्‍या त्‍यालाच कळतात. चोरच चोराचे वर्म जाणतो. चोराची पावले चोर ओळखतो त्‍याप्रमाणें एखाद्या मनुष्‍याच्या कृतीतील डावपेच त्‍याच्या वर्गातील मनुष्‍यालाच बरोबर कळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP