Dictionaries | References

कारणीक

   
Script: Devanagari
See also:  कारणिक , कारणी

कारणीक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That causes, conducts, carries on, manages. Applied to the prime minister of a state, the supercargo of a ship &c. 2 Useful, serviceable, answering calls or occasions.

कारणीक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That causes. Useful.

कारणीक     

वि.  १ उपयुक्त ; जरुर ; समुचित ; जरुरी पुरतें .' कारणिक लढाऊ लोक मात्र किल्यांत टेविलें ' - भाव ३६ . २ घडवून आणणारा ; व्यवस्था ठेवणारा . ३ कारणपरत्वे घडलेला ; निमित्तपुर्वक बनलेला . ' गौळीयाचे घरीं देखा । कृष्ण उपजला कारणिका । ' - गुच ८ . ५४ . - पु . राज्याचा मुख्य मंत्री किंवा सावकारी जहाजावरील मुख्य गुमास्ता ; कारभारी ; व्यवस्थापक . ' इतर कारणी भले लोळविले । ' - ऐपो . २०९ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP