Dictionaries | References

कारभारी

   
Script: Devanagari

कारभारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
is used कारभारीण.

कारभारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A manager. A housekeeper. A minister of a State.

कारभारी     

ना.  कारभार पाहणारा , दिवाणजी , देखभाल करणारा ( उद्योगधंद्याची ), मँनेजर , व्यवस्थापक ;
ना.  उठाठेवी करणारा , खटपटी ( मनुष्य .)

कारभारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नवरा

कारभारी     

 पु. १ व्यवस्थापक ; कारभार करनारा ; मोठा धंदा चालविणारा ; राजाचा मुख्य मंत्री किंवा दिवाण . २ ( सामा .) व्यवस्था पाहणारा कोणीहि प्रतिप्टित गृहस्थ ( मग तो स्वतःच्या घराची किंवा मालकाच्या घराची किंवा धंद्याची व्यास्था पहात असो .) ३ ( कों . कु . खा . कुण .) बायकोनें नवर्‍याचा उल्लेख करतांना योजावयाचा शब्द . ४ ( ल .) उठाटेवी करणारा माणुस .
०मंडळ  न. सरकारी किंवा एखाद्या संस्थेच्या अधिकार्‍याची मंडळी ; व्यवस्थापक मंडळीं ; राजाचे मंत्रिमंडळ .
०मुखत्वार  पु. १ राज्याला मुख्य प्रधान . २ मुख्य व्यवस्थापक किंवा मुख्य चालक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP