Dictionaries | References

कार्यासमयी खर्चावें, एरवी संभाळून ठेवावें

   
Script: Devanagari

कार्यासमयी खर्चावें, एरवी संभाळून ठेवावें

   मनुष्‍यानें योग्‍य प्रसंगी जो वाजवी असेल तो खर्च करण्यास मागे पुढे पाहूं नये
   परंतु नेहमी मात्र संचय करीत असावे व आपल्‍या संपत्तीस नीट जतन करावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP