Dictionaries | References क कालबोलिया Script: Devanagari See also: कालबोल्या Meaning Related Words कालबोलिया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. वेळ पडेल तसें बोलणारा ; काळवेळ पाहून वाटेल तें मान्य करून पुढें त्याप्रमाणें न वागणारा ; तोंडावर गोड बोलणारा . ' चित्त मेळवून घेईल . कालबोलिया आहे . चित्त मेळलियास हर एक संधी पाहून घात करील ' - रा १० . १०२ . ( सं . काल + बोलणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP