Dictionaries | References

कालविणे

   
Script: Devanagari
See also:  कालवणें

कालविणे     

उ.क्रि.  १ दोन पदार्थाचें एकत्र मिश्रण करणें . ' जैसीं जवळिकेंचीं सरोवरें । उंचबळलिया कालवती पर स्परें । ' - ज्ञा १० . १२१ . २ पित्तादिकांमुळें पोटांत ढवळल्यासारखें होणें . ( दे . कल्लवियं ; का . कलसु । जीव - प्राण कालविणें - जीव घाबरा होणें . ' भ्रमांत मन कालवे , प्रखर तेजही मालवे । ' ( वाप्र .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP