Dictionaries | References

काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो

   
Script: Devanagari

काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो     

मृत्‍यु हा फक्त प्राण हरण करतो पण वैद्य हा प्राण तर राखूं शकत नाही पण त्‍याबरोबर आपली बिदागी म्‍हणून द्रव्यहि घेऊन जातो. वैद्यराज नमस्‍तुभ्‍यं यमराज सहोदर। यमस्‍तुहरत प्राणान्‌ वैद्यः (त्‍वं तु) प्राणान्धनानि च ।। -सुर ४४.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP