Dictionaries | References

कावळ्यान गू उष्‍टावपैली

   
Script: Devanagari

कावळ्यान गू उष्‍टावपैली     

(गो.) कावळा दिवस उगवल्‍याबरोबर घरट्यातून बाहेर पडतो. याकरितां कावळ्यानें गू उष्‍टावण्यापूर्वी म्‍हणजे कावळाहि घरट्याबाहेर पडण्यापूर्वी म्‍हणजे फार लवकर
पहाटेस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP