Dictionaries | References क कावा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कावा A dictionary, Marathi and English | Marathi English | | whilst at full speed: also starting him violently up and down. v दे. Ex. घोड्याला दोन चार कावे दिल्हे मग निवळ झाला; घोडा उजव्या काव्या- वर फिरिव. 2 or by redup. कावा दावा m Cunning, craft, subtlety, wiliness. v बांध, कर. 3 A crafty scheme, contrivance, project, plot. v बांध, कर. Rate this meaning Thank you! 👍 कावा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Cunning, subtlety, wiliness; a crafty scheme. Rate this meaning Thank you! 👍 कावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कारस्थान , गुप्तकट , डाव , मसलत ; ना. खोटेपणा , चालबाजी , ठकबाजी , ढोंग , लुच्चेगिरी , हुलकावणी : ना. कपट , छद्न , छल , शाठय . Rate this meaning Thank you! 👍 कावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun दुसर्याचे अहित करण्याचा मनातील हेतू Ex. इंग्रज व्यापार्यांचा कावा भारतीयांना लगेच उमगला नाही. See : कट Rate this meaning Thank you! 👍 कावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. गोळा . - लोक २ . ७९ . पु. बुंद ; काफी . ( अर . कव्हा ) पु. १ घोड्याची रग जिरविण्याकरितां त्यास घ्यावयास लावलेले फेरे ; मंडळें ; घिरटी ; घेर . घोडा भरधांव पळत असतां त्याला वाटेल तसा वळविणें , फिरविणें , फिरविणें , मंडळावर धरणें , पुढे मागें भरधांव सोडणें . ( क्रि०देणें .) ' कर्णाभवतें बहु उरगाभवतें जेवि गरुड कावे घे । ' - मोद्रोण १५ . २० . ' घोड्याला दोन चार कावे दिल्हे मगनिवळ झाला .' ' घोडा पुढल्या काव्यावर फिरवावा .' २ लुच्चेगिरी ; ठकबाजी . ३ गिप्तकट ; मसलत ; लुच्चेगिरीची योजना ; कारस्थान ( क्रि० करणें , बांधणे ). ४ हुलकावणी . ' गनीम यांनी कावे देत देत अंतर्वेदप्रांती गेले ' - भाव ११० . ५ पिछेहाट .' वीरीं घेतला रणकाओं । देखोनि धाविन्नला शाल्वो । ' - एरुस्व १० . ६२ . ( फा . काव् = खणणे , तपासणें ?) कावादावा - पु . लुच्चेगिरी ; सोदेपणा ; भेद . ( क्रि०बांधणें ; करणें ) ' मुलुख काव्यादाव्यानें सर करुन ' - पाव १७ , ( कावा द्वि ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP