Dictionaries | References

काहार

   
Script: Devanagari
See also:  काहकी , काहडणें , काहणी , काहनी , काहरी , काहाडणी , काहाडणे , काहाणा , काहात , काहाली

काहार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See कहाणी and कहार.

काहार     

 पु. भोई ; कोळी ; कहार पहा . ' काहारीं मग जाळियांत धरिला तो मत्स्यहि चांगला ' - अकक कृष्णकौतुक . २ . २६ .
 पु. फार त्रास . कहर पहा . ' पोटें पिटलें काहारें । ' - तुगा ६५४ . ' बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कार ।
हे शब्द कहामध्यें पहा .
 पु. कार दगड पहा . जेथें पाण्याचा मार विशेष होतो ( पूल वगैरे जागीं ) तेथें हा उपयोगांत आणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP