Dictionaries | References क काहाळी Script: Devanagari See also: काहाल , काहाळ Meaning Related Words काहाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . ( काय्व ) एक चर्मवाद्य ; ढोल ; नगारा ; भेरी . शिंगासहि म्हणतात . ' तेथ वाजती शंख काहाळा । ' - शिशु १०२६ . ' शंख मेरी मृदंग काहाळी । ' - मुआदि ३२ . ३१ . ' काहाळ ढोल मृदंग जाण । त्यावर होतसे हरिकीर्तन । ' - भावि २५ . ३२ . ( सं . काहला ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP