Dictionaries | References क काह्याला Script: Devanagari See also: काह्या , काह्याले , काह्यास Meaning Related Words काह्याला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. ( व . ना ) कशास ? कशाला ? ' तव भीमकीआ भणितलें । काह्यां हानतु करतळें । ' - शिशु १८० . ' येर काह्या मोले वेंचुनि । - ज्ञा . १८ . ९४७ . अद्वैताचा समो फुटे । तरी काह्या होतो भाटें । शास्त्रें तुझीं । - अमृ ९ . ७० .०चा कशाचा . ' तया बंधु कोण काह्याचा । ' - ज्ञा ६ . ९५०चें क्रिंवि कशाचें ? ' काह्यांचे निर्वाण मांडलें । ' - स्वानु २ . १ . २२ . ( कास्य + कृते अर्थें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP