Dictionaries | References

किरकूळ

   
Script: Devanagari
See also:  करकोळ , किरकोळ

किरकूळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
किरकोळविकरी f Sale article by article: opp. to थोकविकरी. किरकोळकागद Account or roll of miscellanies. किरकोळमंडळी An assembly of common or ordinary persons. 4 Feeble--a voice, accent, tone.

किरकूळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Slim, slender, slight, petty, puny. By retail or in small quantities-goods, grain, etc., also such dealing. Miscellaneous or indeterminate-articles, receipts, expenses, etc.

किरकूळ     

वि.  १ रोडका ; काटकुळा ; बारीक ; लहानसा ; छोटेखानी ; पाहिजे त्यापेक्षां कमी . २ फुटकळ अथवा लहान प्रमाणांत विकत घेतलेला किंवा दिलेला माल , धान्य ; त्याचप्रमाणे असलेला व्यवहार . ३ चिल्लर ; मोघम ; अनिश्चित स्वरूपाचें ; कमी महत्वाचें ( जिन्नस , प्राप्ति , खर्च , बाब गोष्ट ). ४ बरीक ; ( आवाज , स्वर .) ( कीर = पोपट + कोळ = घरटें )
०कागद  पु. चिल्लर खर्चाचा कागद .
०काम  न. हलकें काम ; क्षुद्र काम .
०खरेदी   विक्री - स्त्री . फुटकळ खरेदी - विक्रि ; याच्या उलट ठोक खरेदी - विक्रि . ' या शहरांत मालाची किरकोळ खरेदी कधींहीं लिहू नये .' - ०मुव्यां ५० .
०नाणें  न. खुर्दा ; चिल्लर ; मोड .
०प्राप्ति  स्त्री. आवांतर मिळकत .
०भाव  पु. फुटकळ किंमत .
०मडळी  स्त्री. सामान्य लोकांचा जमाव .
०वसुल  पु. अवांतर प्राप्ति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP