Dictionaries | References

किर्द

   
Script: Devanagari

किर्द     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
abstracted from रोजकीर्द or day-book.

किर्द     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An account of receipts and disbursements; the summary accountbook (ledger) abstracted from रोजकीर्द or day-book.

किर्द     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रोजचा जमाखर्च लिहिण्याची वही   Ex. बाबा किर्दमध्ये काही लिहित आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benদৈনিক হিসাবের খাতা
gujરોજમેળ
hinदैनिक बही
oriଦୈନିକୀ

किर्द     

 स्त्री. १ रोजनिशी २ रोजचा जमाखर्च लिहिण्याची वही . ३ लावणी ( जमिनीची ).' पावसाळा , कौल देऊन आज्ञा केली तर रयत उभेद धरुन किर्दी करितील - रा . ६ . १४८ . ४ लागवड केलेली जमीन . ( फा . कर्द = काम )
०आबादानी  स्त्री. लावणी संचणी . ' गांवी राहुन वसाहत करुन किर्द आबादानीं करणें . ' - रा . १६ . ५५ .
०महामुरी   मामुरी - स्त्री . लावणी संचणी ; लागवड ; वसाहत . ' त्याणीं तेथें किर्द महामुरी केली .' - रा . १५ . २०२ . ( फा . कर्द + आ . मअमुद = आवाद )
०सार वि.  लागवडीखालील लागवडीला योग्य ( जमीन ). ( फा . कर्द + सार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP