Dictionaries | References

किल्किलाट

   
Script: Devanagari
See also:  किलकिल , किलकिलाट

किल्किलाट     

पुस्त्री . १ ( ध्वनि ) पक्ष्यांची चिंवचिंव . त्यावरुन २ गडगड ; गोंगाट ( माणसांचा ). ' कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवती वहुत । ' - तुगा १११ . ' अभ्रीं संभ्रम किल्किलाट करिती . शोभा दिसे फार ते । ' - आसेतु १० . ( ध्व )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP