Dictionaries | References

कीस

   
Script: Devanagari

कीस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Scrapings or gratings.

कीस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Scrapings or gratings.

कीस     

ना.  चुरा , भुगा ( किसून पाडलेला );
ना.  बारकाईने केलेली चर्चा .

कीस     

 पु. १ किसणीनें किंवा खवणीनें खवलेला चुरा , भुगा . ( किसणें ) - स्त्री . २ ( कु .) नारळाची शेंडी . ( केश ) ३ ( रसायन ) कानशीनें घांसुन निघालेला चुरा . ( इं .) फायलिंग्स .
०काढणें   काढीत बसणें - बारकाईनें चर्चा करणें ; त्याच त्याच गोष्टी फिरुन बोलणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP