Dictionaries | References

कुचा

   
Script: Devanagari
See also:  कुच्या , गुच्चा

कुचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

कुचा     

 पु. १ खोमा ; पोंचा ; क्रिंचित खळगा , लहान भोंक ( भोंवरे खेळतांना भोंवर्‍यांनी पाडलेलें ). ( क्रि० मारणें .) २ आंगठ्याजवळच्या बोटांनें मारलेला टचका . कुचें मारणें - वादविवादांचा टोमणा मारणें .
 पु. खराब झालेली जरतार .
 पु. ( गो .) झाडाचा शेंडा . कुंचा पहा .

कुचा     

कुचे मारणें
वादविवादांत टोमणे मारणें
लावून बोलणें
कोपरखळी देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP