Dictionaries | References

कुटका

   
Script: Devanagari
See also:  कुटको

कुटका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To refuse flatly.

कुटका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A piece, bit.

कुटका     

 पु. तुकडा ; मोडलेला ; कटका ( काठी , भाकर , नारळ , दोरी इ०चा ). ' का पाशाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जोवीं तैसें सर्वथा । कुटके जाले । ' - ज्ञा . १६ . ३६८ . ' तेथ कुटका एक यावया हाता । - एभा १० . १३० .
०तोडून   स्पष्ट नाहीं म्हणुन सांगणें ; निश्चय नाकारणें . ( सं . कुट्ट = कापणें )
देणें   स्पष्ट नाहीं म्हणुन सांगणें ; निश्चय नाकारणें . ( सं . कुट्ट = कापणें )

कुटका     

कुटका तोडून देणें
स्‍पष्‍ट नाही म्‍हणून सांगणें
निक्षून नाकारणें
तुकडा तोडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP