Dictionaries | References क कुडास कान, ठेवी ध्यान Script: Devanagari Meaning Related Words कुडास कान, ठेवी ध्यान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्यानें आपल्याला जे गुप्तपणी बोलावयाचे ते फार जपून बोलावे. कुडास किंवा भिंतीसहि कान असतात म्हणजे कुडाच्या किंवा भिंतीच्या आड कोणीतरी असण्याचा संभव असतो व त्याच्या कानी आपलें बोलणें पडण्याचा संभव असतो. याकरितां नीट सर्व दिशांस पाहून खात्री करून घ्यावी व मग गुप्त खलबते करावी.कोणी कुडाच्या भिंतीमागे दडून ऐकतात तेव्हां सावध असावे. भिंतीलाहि कान असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP