Dictionaries | References

कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं

Script: Devanagari

कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं     

कुणब्‍याच्या घरी दाण्यांची, मांगाच्या घरी गाण्याची व ब्राह्मणाच्या घरी लिहिण्याची गर्दी असते. त्‍यांच्याकडे याच गोष्‍टी फार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP